मुलाच्या हातात मोबाईल दिला, शेतकऱ्याचे ५ लाख गायब | Free Fire Game Scam
मुलाच्या हातात मोबाईल दिला, शेतकऱ्याचे ५ लाख गायब | Free Fire Game Scam आता तुम्हाला सावध करणारी बातमी....बँक डिटेल्स असलेला मोबाईल मुलांना गेम खेळण्यासाठी देत असताल तर आताच सावध व्हा...कारण एका शेतकऱ्याला आपल्या सहावी शिकणाऱ्या मुलाला मोबाईल देणं चांगलंच महागात पडलंय..शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी बँकेत साठवलेल्या 7 लाखांपैकी 5 लाख रुपये ‘फ्री फायर’ गेम खेळताना गायब झालेत... मेसेजमधील ट्रान्झेक्शन आयडीवरून सायबर पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. कोल्हापुरच्या राधानगरी तालुक्यात हा प्रकार समोर आलाय,,,, #freefire #onlinefraud #cybersafety #mobilegaming #farmer #kolhapur #bankfraud #parentaladvisory #digitalindia #gamingaddiction Free Fire game, online fraud, mobile gaming, cyber crime, farmer cheated, Kolhapur news, Radhanagari, bank fraud, parental warning, child safety, online transactions, digital wallet risk, India news
Maaari Mo Ring Magustuhan
Featured Picks
Naghahanap pa ng mas maraming entertainment? Tuklasin ang aming recommended gaming hub at short-drama destination.


